50 Latest YouTube Videos by yawal news

Order By:
Date Video Views Likes Comments Est. Earnings
Jan 5th, 2025 यावल शहरात दोन ठिकाणी पोलिसांचा छापा, गावठी हातभट्टीची व पन्नीची दारू जप्त,दोघांविरूध्द गुन्हा दाखल. 618 5 0 $0.15 - $2.47
Jan 5th, 2025 अट्रावल येथे अज्ञात माथेफिरूने केळीचे घड कापून फेकले, शेतकऱ्याचे चार लाखाचे नुकसान, 975 20 0 $0.24 - $3.9
Jan 5th, 2025 सातोद येथे पपई कापणीस आलेल्या ५० वर्षीय मजुराचा शेतात चक्कर येवुन कोसळत मृत्यू, 1,321 18 0 $0.33 - $5.28
Jan 5th, 2025 यावलला प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश 739 7 0 $0.18 - $2.96
Jan 5th, 2025 आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ 653 11 1 $0.16 - $2.61
Jan 4th, 2025 यावल तहसील कार्यालयात 11 वाहनांचा होणार लिलाव,लिलावाची प्रक्रिया सुरू बघा कोणत्या वाहनांचा आहे लिलाव 2,012 32 0 $0.5 - $8.05
Jan 4th, 2025 यावल येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन निमित्त वाहतूक जनजागृती मोहीम 1,174 21 0 $0.29 - $4.7
Jan 4th, 2025 विरोदा या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरी, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 530 10 0 $0.13 - $2.12
Jan 3rd, 2025 यावल शहरात सुरू झालेल्या बांधकाम कामगार सुविधा कक्षाचे एम पी जे कडून स्वागत. 430 9 0 $0.11 - $1.72
Jan 3rd, 2025 आमदार अमोल जावळे च्या सूचनेची तात्काळ दखल,यावल शहरातील भुसावळ रोड सह नदीपात्रात स्वच्छता, 2,341 29 2 $0.59 - $9.37
Jan 3rd, 2025 यावल पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 1,127 18 0 $0.28 - $4.51
Jan 3rd, 2025 यावल शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी 395 7 0 $0.1 - $1.58
Jan 2nd, 2025 यावल येथे भारुडाच्या माध्यमातून नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांमध्ये साक्षरतेची जनजागृती 1,612 26 0 $0.4 - $6.45
Jan 2nd, 2025 भालोद या गावातून 21 वर्षीय तरुणी झाली बेपत्ता, फैजपूर पोलीस ठाण्यात केली हरवल्याची तक्रार 1,991 33 0 $0.5 - $7.97
Jan 2nd, 2025 परसाडे बुद्रुक ग्रामपंचायत चे तीन सदस्य तीन अपत्यप्रकरणी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकाल. 1,928 27 0 $0.48 - $7.71
Jan 1st, 2025 भालोद या गावातून वीट भट्टी परिसरातून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 1,642 18 0 $0.41 - $6.57
Jan 1st, 2025 यावल येथे उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय मेळावा संपन्न,प्रकल्पांनी वेधले लक्ष 559 8 0 $0.14 - $2.24
Jan 1st, 2025 सातपुडा आदिवासी एक्सप्रेस सुरू परसाडे लोकनियुक्त सरपंच मिना तडवींनी केले बससेवेचे उद्दघाटन 3,291 38 1 $0.82 - $13.17
Jan 1st, 2025 यावल तालुका महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड. 804 11 0 $0.2 - $3.22
Jan 1st, 2025 भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान अंतर्गत यावल मंडळ बैठक संपन्न 515 8 0 $0.13 - $2.06
Jan 1st, 2025 श्रीक्षेत्र मनुदेवी येथे नववर्षानिमित्त मोठ्या संख्येत भाविक, भक्तांनी दर्शनासाठी केली गर्दी. 437 10 0 $0.11 - $1.75
Dec 31st, 2024 भोर येथे विविध चोरी करताना ७ जणांना पकडले, दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल 679 13 0 $0.17 - $2.72
Dec 31st, 2024 बोरावल खुर्द येथे वाळू चोरी करून नेताना ट्रॅक्टर पकडले, यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 1,741 35 0 $0.44 - $6.97
Dec 31st, 2024 निमगाव येथील गोशाळेत आमदार अमोल जावळे यांनी दिली केले भेट. गोमातेचे केले पूजन. 1,314 25 0 $0.33 - $5.26
Dec 31st, 2024 यावल येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न. 921 19 1 $0.23 - $3.68
Dec 30th, 2024 वीज चोरी प्रकरणी अहिरवाडी येथील तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल. 968 11 0 $0.24 - $3.87
Dec 30th, 2024 डोंगरदे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एकाच पकडले, यावल पोलिसात गुन्हा दाखल. 1,138 27 1 $0.28 - $4.55
Dec 30th, 2024 आमदारांच्या सूचनेवरून यावल येथे कुंभार समाज बांधवांच्या वीट भट्ट्याच्या नुकसानाची महसुल कडून पाहणी 2,269 36 1 $0.57 - $9.08
Dec 29th, 2024 दहिगावात तरूणानेे घेतला गळफास, यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची केली नोंद 2,100 39 0 $0.53 - $8.4
Dec 28th, 2024 यावल येथे बोरावल गेट भागात मोतीबिंदू शस्त्रक्रिया,तपासणी शिबीर,शस्त्रक्रियेसाठी 50 रूग्णांची निवड. 599 5 0 $0.15 - $2.4
Dec 28th, 2024 साकळी शेत शिवारातून ठिबक नळ्या आणि पाईप चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 1,323 18 0 $0.33 - $5.29
Dec 28th, 2024 किनगाव डांभुर्णी रस्त्यावर स्टेरिंग रॉड तुटल्याने वाहनाचा अपघात, वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले 1,901 35 1 $0.48 - $7.61
Dec 28th, 2024 मारुळ या गावातून 38 वर्षीय तरुण बेपत्ता, फैजपुर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार 1,051 18 0 $0.26 - $4.2
Dec 28th, 2024 रावेर व यावल तालुक्यातील गारपिटीच्या नुकसानीची आमदार अमोल जावळे यांनी केली पाहणी 2,468 36 2 $0.62 - $9.87
Dec 28th, 2024 गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांसंदर्भात वाॅश आऊट मोहीम,यावलला 12 डंपर, 3 जेसीबी 3 ट्रॅक्टर पकडले. 2,678 49 2 $0.67 - $10.71
Dec 27th, 2024 यावल शहर व तालुक्यात गारपीट सह मुसळधार पाऊस, रब्बी पिकाच्या नुकसानाची शक्यता 4,843 71 0 $1.21 - $19.38
Dec 27th, 2024 अकलूद येथे स्कूलबस च्या अपघातात मयत 55 वर्षीय इसमाची ओळख पटली, फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद 1,172 10 0 $0.29 - $4.69
Dec 27th, 2024 फैजपूर शहरातील 44 वर्षीय इसमाने घेतला गळफास, फैजपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद 1,318 18 0 $0.33 - $5.27
Dec 27th, 2024 यावल येथे सकल मराठा समाजाचे निवेदन,बीड येथील सरपंचच्या हत्येचा व परभणी घटनेचा निषेध 550 10 0 $0.14 - $2.2
Dec 27th, 2024 अकलूद येथे स्कूल बस मागे घेतांना बसच्या धडकेत अज्ञात 55 वर्षीय इसम ठार, 1,747 35 0 $0.44 - $6.99
Dec 26th, 2024 यावलला आंबेडकरी सामाजिक संघटने कडून मोर्चा, तहसील कार्यालयात दिले निवेदन. 1,539 28 0 $0.38 - $6.16
Dec 26th, 2024 सावखेडासिम ते गायरान दरम्यान रस्त्यावर दुचाकी घसरून पिता-पुत्र जखमी, प्रथमउपचार करून जळगाव हलवले. 1,339 20 1 $0.33 - $5.36
Dec 25th, 2024 यावल येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न, 32 वर्षानंतर आले एकत्र 1,796 24 2 $0.45 - $7.19
Dec 25th, 2024 तुमच्या मुलास पकडले आहे,सोडवण्यासाठी पैसे द्या सांगत दांपत्याची 1 लाख 30 हजारात फसवणूक, 5,085 66 0 $1.27 - $20.34
Dec 24th, 2024 मनवेल गावात दोडेगुजर समाजात आदर्श विवाह संपन्न, पारंपारिक बैलगाडीवर नववधूचे झाले आगमन 3,355 44 4 $0.84 - $13.42
Dec 24th, 2024 यावल येथील साने गुरुजी विद्यालयात साने गुरुजी जयंती निमित्त वार्षिक बक्षीस वितरण व विज्ञान प्रदर्शन 433 5 0 $0.11 - $1.73
Dec 24th, 2024 यावल तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा, ग्राहकांना हक्क अधिकाराची दिली माहिती 350 6 0 $0.09 - $1.4
Dec 24th, 2024 वड्री शेत शिवारात रानडुकराने शेतकऱ्याच्या मका पिकाची केली नासधूस,५० हजाराचे नुकसान 1,377 20 0 $0.34 - $5.51
Dec 24th, 2024 शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्था यावल यांच्यामार्फत यावल ते सुनासावखेडा हनुमान मंदिर पदयात्रा 1,319 21 1 $0.33 - $5.28
Dec 23rd, 2024 डोंगरकठोरा येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मेळावा व गुरुजंनाचा सन्मान सोहळा 1,100 25 3 $0.28 - $4.4